हरी नामाच्या बँकेमध्ये राम नाम धन करा जमा_Harinamachya byankemadhe

 हरी नामाच्या बँकेमध्ये 


|| हरी नामाच्या बँकेमध्ये मधे राम नाम धन करा जमा |
हरी नामाच्या बँकेमध्ये मधे राम नाम धन करा जमा ||
|| हि हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या काम |
 हि हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या काम ||

सम्पथा  संपाईची नाहि हरिमनामाची ठेव
हि हरिनामाची ठेव
चोर चोरणार नाही हरिनामाची ठेव
हि हरिनामाची ठेव
भक्तीचे व्याज देईल हरी
भक्तीचे  भक्तीचे  भक्तीचे भक्तीचे व्याज देईल हरी
तो नेईल निजधामा ||  ||

तो नामाचा लख पती, नाही इनकम टॅक्स ची भीती
नाही इनकम टॅक्स ची भीती
नको जामीन कोण शेवटी  हि स्वतःची हीच संप्पती
हि स्वतःची हीच संप्पती
मॅनेजर, कॅशीर, कारकून ठेवून
अवो मॅनेजर, कॅशीर. कारकून ठेवून वाचमेन सुद्धा नस्थांना ||  ||

कोट्याधीश जरी झाला हरिनामाचा एकदा
हा हरिनामाचा एकदा
करोडपती ,कोट्याधीश जरी झाला  हरिनामाचा आकडा
हा हरिनामाचा आकडा
सदा दरवाजा उघडा नाही पडायचा दरोडा
नाही पडायचा दरोडा
हरिनाम जपे कमल सूत
हरिनाम जपे कमल सूत भजे श्री रामा || ३ ||

 या गवळणीची चाल समजून घेण्यासाठी खाली लिंक दिली आहे त्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता 

👇🏻

Link 


 आमचा लेख कसा वाटलं हे आम्हाला कंमेंट द्वारे नक्की कळवा 

|| धन्यवाद ||


    मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून माझा एक छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून, संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे तसेच आपल्या भावी पिढीला यांचे अवलोकन करता यावे तसेच आपली संतांची भूमी आहे आणि ते मी जपण्याचा प्रयत्न करत आहे. 

आपल्या कोकनात सर्वांत जास्त भजन हा प्रकार चालतो ' भक्तीरसातुन जनमाणसा नंतर नतमस्तक म्हणजे भजन 'भ - भजावा  ज - जपावा आणि न - नमावा म्हणजे  भजन होय. कोणतेही भजनी बुवा बारचे प्रतिस्पर्धक तरी संपुष्टात आणायचे ते चांगले मित्रांचे आदर करतात. आम्हाला खात्री आहे की हा लेख  मनोरंजन भजनानंद रचून मंत्रमुग्ध कारणी भजने आणि खजीना आसणारी डबलबारी भजने आपल्याला आनंद होईल. या बद्दल आम्हाला सुद्धा खूप आनंद होते कि तुम्ही सुद्धा खूप मोठ्या प्रमाणत प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुम्हाला जर तुमची कोणती कविता किंवा गवळण नेट वर टाकायची असेल तर नक्की कंमेकॅन्ट मध्ये सांगू शकता. 

No comments

Powered by Blogger.