खेळाचे भय वाटे_Tujya khelache bhay vate

 गवळण | तू थकविले ब्रम्हादिका रे कान्हा |

 तुझ्या खेळाचे भय वाटे | 


हि गौळण अतिशय सुंदर रूपात आणि मधुर आवाजात महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट आणि प्रसिद्ध भजनसम्राट आणि कीर्तन गायक कृष्णा बुवा देशमुख यांनी सादर केले आहे.

|| तू थकविले ब्रम्हादिकां रे कान्हा थकविले ब्रम्हादिकां ||
खेळाचे  खेळाचे  खेळाचे भय वाटे
खेळाचे  खेळाचे  खेळाचे भय वाटे
तुज्या खेळाचे  खेळाचे  खेळाचे भय वाटे || धृ ||

तू चोरी करिता चोरी करीता  
चोरी करी गवल्या घरी रे
तुज बांधिती रे उखळाशी कान्हा
बांधिती रे उखळाशी
बांधिती रे उखळाशी ||  ||

 तू  आमुचा रे आमुचा रे   
आमुचा सवंगडी
किती करिशी तू आमुची खोडी रे  कान्हा
करिशी आमुची खोडी ||  ||

एका जना र्दनीं शरण शरण
खेळांत हरपले मी तू पण रे
खेळांत हरपले मी तू पण || ३ ||



 या गवळणीची चाल समजून घेण्यासाठी खाली लिंक दिली आहे त्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता 

👇🏻

Link 


 आमचा लेख कसा वाटलं हे आम्हाला कंमेंट द्वारे नक्की कळवा 

|| धन्यवाद ||



1 comment

Anonymous said...

खेळाचे भय वाटे - हि गवळण खूप शोधली मी, मला फक्त तुमच्या site वर सापडली. thank you sir

Powered by Blogger.