जीव हा तळमळे तुझ्याचसाठी_मराठी अभंग_Jiv ha talamale tujyachasathi

जीव हा तळमळे तुझ्याचसाठी 



जीव हा तळमळे तुझ्याचसाठी
कोठे मला भेटशी अनंत युगाच्या नारायणा रे कोठे मला भेटशी ।। धृ ।।

पिता दूर करितो व्यथा  दूर करितो व्यथा 
ऐका सत्य नारायणाची कथा 
श्री हरी जगतगीता दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा 
ऐका सत्य नारायणाची कथा ।। १ ।।

चळ ग सखे चळ ग सखे पंढरीला 
जय हरी विठ्ठल   
तू ध्यानी जरा ठेव तू ध्यानी जरा ठेव जिथे भाव तिथे देव 
चल भेटू चल भेटू विठ्ठल रखुमाईला 
चळ ग सखे चळ ग सखे पंढरीला - जय हरी विठ्ठल 
चळ ग सखे चळ ग सखे पंढरीला -  विठ्ठल विठ्ठल  ।। २ ।।
 
करूया उदो उदो उदो आंबा बाईचा 
माहेचा वाहे झरा शहरी कोल्हा पुर्हा ;
करूया नाद गर्जनाचा 
करूया उदो उदो उदो आंबा बाईचा ।। ३ ।।

या गवळणीची चाल समजून घेण्यासाठी खाली लिंक दिली आहे त्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता 

👇🏻

Link 


आमचा लेख कसा वाटलं हे आम्हाला कंमेंट द्वारे नक्की कळवा 
|| धन्यवाद ||

    मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून माझा एक छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून, संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे तसेच आपल्या भावी पिढीला यांचे अवलोकन करता यावे तसेच आपली संतांची भूमी आहे आणि ते मी जपण्याचा प्रयत्न करत आहे. 

आपल्या कोकनात सर्वांत जास्त भजन हा प्रकार चालतो ' भक्तीरसातुन जनमाणसा नंतर नतमस्तक म्हणजे भजन 'भ - भजावा  ज - जपावा आणि न - नमावा म्हणजे  भजन होय. कोणतेही भजनी बुवा बारचे प्रतिस्पर्धक तरी संपुष्टात आणायचे ते चांगले मित्रांचे आदर करतात. आम्हाला खात्री आहे की हा लेख  मनोरंजन भजनानंद रचून मंत्रमुग्ध कारणी भजने आणि खजीना आसणारी डबलबारी भजने आपल्याला आनंद होईल. या बद्दल आम्हाला सुद्धा खूप आनंद होते कि तुम्ही सुद्धा खूप मोठ्या प्रमाणत प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुम्हाला जर तुमची कोणती कविता किंवा गवळण नेट वर टाकायची असेल तर नक्की कंमेकॅन्ट मध्ये सांगू शकता. 

No comments

Powered by Blogger.