माज्या भानगडीत पलू नकॊ रे
बोबडी गौळण_Majya bhanagadith padu nako re
माज्या भानगडीत पलू नकॊ रे
पेंद्या तुला भाली पलेल माजी मस्करी
कृष्णाच्या बागे लपून कळंशी हुशाली
माळील धाप ले माळील धाप कलीन आळवा होईल माला माली ।। धृ ।।
आले बोबल्या गली बोलो तळी ताकत मला भाळी
अरे कालणाल नाय कळी कुणाची आपन होऊन कळी
अरे थाळकी थाळकी मस्कली कधी नाय बळी
तुज तोंड तुज मिठी कधी जाग्यावरी
खाली अल्वा पाळून ये खाली अल्वा पाळून
बतेन तुज्या पोतावरी भाळी पळेल माजी मस्करी ।। १ ।।
आले गाई गुळे चालण्याचं सगळ्यांचं काम
आले गवळणीच्या पाटून तू जातो लाम लाम
आम्ही गुळे लाखत बसतो तुम्ही कळता मज्या ज्याम
पळतो माल मला ये पळतो माल मला ये पळतो
तुमच्या मुले जायला घली भाळी पळेल माजी मस्करी ।। २ ।।
आले हुतु तुतू खेळताना घाबलतो- तू भाळी
बिंट्याला लन्गल्याची जोअल तू दंगली
अले आपण भले पण तू दळतो माज्या वळी
कुठे तोंड कुठे मिठी नाय जाग्यावली
कुठे तोंड कुठे मिठी तुजी जाग्यावली
एकदा भेट कृष्णा नसताना मालवली भाळी पळेल माजी मस्करी ।। ३ ।।
आले लंगल्या ले लंगल्या ले धरून आपटू याला
कृष्णा आला तरी आला तरी बाजूला घेऊया त्याला
याची हुशाली काय सांगू धळ धळ तू याला
इतक्यात तेथे धांवत आला हली
अरे आपन स्वारी एकच साऱ्या चमचवि मुरारी
ब्रमोद सांगा हरी सोडाशीदोरी भाकरी खाऊन जाऊया घरी
माज्या भानगडीत पलू नकॊ रे पेंद्या तुला भाली पलेल माजी मस्करी ।। ४ ।।
या गवळणीची चाल समजून घेण्यासाठी खाली लिंक दिली आहे त्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता
👇🏻
आमचा लेख कसा वाटलं हे आम्हाला कंमेंट द्वारे नक्की कळवा
|| धन्यवाद ||
Post a Comment