आरतीला ला गणोबा येतील देवा - श्री गणेशाची आरती_aratila ganoba yetil deva

आरतीला ला गणोबा येतील देवा

श्री गणेशाची आरती

सर्व प्रथम मी गणेशाला वंदन करून या आरतीची सुरवात करणार आहे, त्या आधी थोडे सांगावेसे वाटते कि हि आरती श्री गणेशाची असून, हि आरती २०२३ मध्ये खूप फेमस झाली. या आधी हि आरती बोली जात होती पण कोणाला चाल येथ नसल्याने जास्त कुठे बोलताना दिसून येथ नाही. हि आरती कोकण सारख्या विभागात सद्य खूप जल्लोषात बोली जाते. या आरतीच्या चालीची लिंक मी खाली दिली आहे.


धूप घाला धुपारती कापूर घाला वाती
आरतीला ला गणोबा येतील देवा || २ ||

चंद्र सूर्याची गेली आकाशात ज्योती
आरतीला ला गणोबा येतील देवा || २ ||

दुर्वाच्या माळा वाहिते तुला
आरतीला ला गणोबा येतील देवा || २ ||

पुष्यांच्या माळा वाहीते तुला देवा
आरतीला गणोबा येतील  || २ ||

मेघ राजा येऊन आंगोळ घालती
आरतीला गणोबा येतील देवा || २ ||


 या गवळणीची चाल समजून घेण्यासाठी खाली लिंक दिली आहे त्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता 

👇🏻

Link 


आमचा लेख कसा वाटलं हे आम्हाला कंमेंट द्वारे नक्की कळवा 
|| धन्यवाद ||

    मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून माझा एक छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून, संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे तसेच आपल्या भावी पिढीला यांचे अवलोकन करता यावे तसेच आपली संतांची भूमी आहे आणि ते मी जपण्याचा प्रयत्न करत आहे. 

आपल्या कोकनात सर्वांत जास्त भजन हा प्रकार चालतो ' भक्तीरसातुन जनमाणसा नंतर नतमस्तक म्हणजे भजन ' - भजावा  - जपावा आणि  - नमावा म्हणजे  भजन होय. कोणतेही भजनी बुवा बारचे प्रतिस्पर्धक तरी संपुष्टात आणायचे ते चांगले मित्रांचे आदर करतात. आम्हाला खात्री आहे की हा लेख  मनोरंजन भजनानंद रचून मंत्रमुग्ध कारणी भजने आणि खजीना आसणारी डबलबारी भजने आपल्याला आनंद होईल. या बद्दल आम्हाला सुद्धा खूप आनंद होते कि तुम्ही सुद्धा खूप मोठ्या प्रमाणत प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुम्हाला जर तुमची कोणती कविता किंवा गवळण नेट वर टाकायची असेल तर नक्की कंमेकॅन्ट मध्ये सांगू शकता.

No comments

Powered by Blogger.