कान्हा नको रे नको रे मारू माझ्यावरी रंग
kanha nako re nako re maru majyavari rang
हि गवळण आपल्या शब्दानुसार या गवळणीतील शब्द बदलता येतात. या मध्ये मी आपणांस दोन प्रकारे दिली आहे. हे गवळण एकाच आहे पण तिचे शब्द बदलून ती अजून थोडी सोप केली आहे त्या मुले हि गवळण खूप जोमाने बोलता येईल. तुम्हाला जमेल त्या प्रकारे तुम्ही चाल लावू शकता. आम्ही दोनी प्रकारे चाल लावण्यसाठी लिंक दिल्या आहे.
कान्हा नको रे नको रे मारू माझ्यावरी रंग ।। धृ ।।
(अरे अरे कान्हा मला जाउद्याना घरी आता भिजले सारे अंग )
कान्हा नको रे नको रे मारू माझ्यावरी रंग
मला पाहुनिया आला धरूनिया, धरीला माजा हाथ
रंग खेळुनिया, मला भिजउनिया_ रंगविती रंगात
जगावेगळा खेळ तुजा रे, खेळ तुज हा खेळ ।। १ ।।
(अरे अरे कान्हा मला जाउद्याना घरी आता भिजले सारे अंग )
गोकुळची मी गवळण राधा, करती मोहन बाळा
नाम तुझे हे घेता होई _ मजला होई आनंद ।। २ ।।
यवनामाचा हरिभजनाचा, पडला रे मज छंद
स्वर मुरलीचे पडता कानी, होऊनि जाई दंग
एका जनार्दनीं पूर्ण कृपेने, गोड तुजा हा छंद ।। ३ ।।
अरे अरे कान्हा मला जाउद्याना घरी आता भिजले सारे अंग
कान्हा नको रे नको रे मारू माझ्यावरी रंग ।
PART - 2
कान्हा नको रे नको रे टाकू माझ्यावरी रंग
भिजली माजी साडी चोळी भिजल सार अंग ।। धृ ।।
रंगेबी रंगी अंगात रंगती रंगात
रंगी तुज्या रंगून गेले, झाले मी दंग
न्यारा तुज खेळ कृष्णा, न्यारा तुजा संग ।। १ ।।
तुज्या रंग स्पर्शाने मुरली काय
तुज्या रंग वर्षाने हरपली काय
रोमा रोमा मधी माज्या उठतील रंग ।। २ ।।
रंग खेळुनिया सारा झाले रे चिंब
जिथे तिथे दिसते कान्हा तुझे प्रतिबिंब
तूच झाला अंतर भयाळ तूच रंग रूप ।। ३ ।।
भिजली माजी साडी चोळी भिजल सार अंग ।।
कान्हा नको रे नको रे टाकू माझ्यावरी रंग ।।
Post a Comment