स्वर्ग मृत्यु पातालाचा मंडप घातिला वो
swarg mrutu patalach mandap ghatila
स्वर्ग मृत्यू पाताळाचा मंडप घातीला हे अभंग वृदयस्पर्शी आहे आणि त्याला अजून सुंदर बनवण्यासाठी, अतिशय गोड आवाजात गाणारे गायक श्री बुवा दुर्वास गुरव आणि त्यांना साथ देणारे पखवाज नितीन घाडी तसेच तबला तुषार शिंदे यांनी हे भजन अतिशय त्यांच्या सुंदर आवाजात म्हटले आहे.
चारी वेदांचा फुलवरा मांडीला।
उदो उदो बोल आंबे माउलीचा वो ॥ध्रु०॥
तुझ्या नावाचा गं आई गोंधळ घालिती ॥ १ ॥
तुझ्या नावाचा गं आई गोंधळ घालिती ॥ २ ॥
सकाळ मंगल निधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी |
पंढरीचा पांडुरंग शोभे वाळवंटी ॥ ३ ॥
#kokanbhajanपारंपारीक सत्यनारायण आरती |#kokan #2023 #bhajan #भजन #आरती #सत्यनारायण #status #kokanbhajan #वारकरी_कीर्तन #tuze #roop #rup #ganesha #तुझे #रूप #गणेशा #ganesh #ganesha_status#भजन #आरती #गजर #bhajan #santvani #india #krishna #bhakti #bhajanmarathi, #bbajangavlan, #bhajanvideo #गवळण, #गौळण, #जाते मथुरा बाजारी, #JateMathurabajari, #भालचंद्र #केळूसकर #Jate #Mathura #Bajari
Post a Comment