ऐकुनी वेणुचा नाद l लागला नामाचा छंद- Krishna gaulan
ऐकुनी वेणुचा नाद l लागला नामाचा छंद
ऐकुनी वेणुचा नाद l लागला नामाचा छंद ॥१॥
निघाली लगबग पाण्याला l रिकामा घेवोनीया डेरा l
गिरधर गोविंद गोविंद ॥२॥
निघाली धेनु चाराया । वासरे करोनिया गोळा l
वाजवी पावा गोविंद॥३॥
नामा म्हणे अहो केशवराज l
नाम घ्या श्री कृष्ण गोविंद l
गवळणी झाल्या मती मंद ॥४॥
आमचा लेख कसा वाटलं हे आम्हाला कंमेंट द्वारे नक्की कळवा
|| धन्यवाद ||
Post a Comment